नवी मुंबई पालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर मनसेतर्फे मोर्चा काढण्यात आला आहे. विविध नागरी समस्या ऐकू येण्यासाठी शिट्टी वाजवत पालिकेचे कान उघडण्यात आले.या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व शहराध्यक्ष गजानन काळे हे उपस्थित होते.