केडीएमटीच्या 86 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दोन महिन्यांत हजारो रुपयांची कपात करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत खात्यात फक्त 5 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचा संताप झाला असून मनसेच्या नेतृत्वात आयुक्तांचा मुखवटा लावून आंदोलन करण्यात आलं. बंगल्याच्या प्रवेशद्वाराला राखी बांधली .