कांदिवली पश्चिममध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने कांदिवली पश्चिममध्ये अमराठी रिक्षाचालकांना इशारा देणारे बॅनर लावले आहेत.