कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.