दिल्लीतील जंतर-मंतरवरील Gen Z आंदोलनानंतर कल्याण-डोंबिवली सह अनेक ठिकाणी सरकारने बॅनरबाजी सुरु केली आहे. या बॅनरवर राष्ट्र प्रथम, विद्यार्थ्यांचा सन्मान, भारत सरकारचा सन्मान’" I won't march behind Anti-Prime Minister slogans." असा संदेश दिला आहे. तर बॅनरवर एका बाजूला पुस्तक वाचणारा विद्यार्थी तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. या बॅनरमागे नेमके कोण उद्देश काय ? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असून हा विषय सध्या कल्याण-डोंबिवलीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.