वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे एक लाख भाविक दाखल झाले