यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मोहिनी इंद्रनील नाईक यांनी आज नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नवनिर्वाचित नगरसेवक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.