लोक विकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिले. मोहोळ मध्ये विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय.