मोहोळच्या 22 वर्षीय नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत सिद्धी वस्त्रे यांनी शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीतून 170 मतांनी विजय मिळवला होता.