छत्रपती संभाजीनगर : मैफिलमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली. इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर हे पैसे उधळण्यात आले. शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात मैफिलच आयोजन करण्यात आले होते.