परभणीच्या पाथरी तालुक्यातील एका गावात वानराला कुत्र्यांच्या पिल्याचा लळा लागलाय. तुझे माझे जमेना अशी कुत्रा आणि वानराचे गोष्ट असते. पण या गावात तुझ्या शिवाय करमेना अस चित्र निर्माण झालंय.