गेल्या काही दिवसांपासून नवापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयतील धुमाकूळ घालत शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर हल्ले करणारा माकड अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे.