नवापूर तालुक्यातील खांडबारा बाजारपेठेत एका माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेत येणाऱ्या महिला, लहान मुले आणि नागरिकांवर माकड हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत असून, काहींना चावा घेतल्याच्याही घटना घडल्या आहेत.