अमरावती जिल्ह्यासह चांदूरबाजार तालुक्यामध्ये पादंन रस्ते कागदोपत्री मंजूर आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र फारच मोजके रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात आपल्या शेतीमध्ये वहिवाट करण्यासाठी हाल सहन करावे लागत आहे प्रत्यक्ष शेत रस्त्याची पाहणी केली असता अत्यंत दयनीय परिस्थिती असून त्या शेत रस्त्यावरून चालणे ही अवघड आहे.