संगमेश्वर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कसबा आणि शास्त्री पूल परिसर जलमय झाला आहे.