मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास पंचवीस रुपयांनी महागणार आहे. भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवास 26 मे पासून वाढणार आहे. सागरी प्रवास 80 रुपयांवर 104 रुपयांपर्यंत जाणार आहे.