अशोक खरात याच्याशी संबंधित असल्याने आणि दीपक केसरकर यांनीच अनेक राजकीय नेत्यांचे संबंध अशोक खरातशी जुळवून आणल्याने दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांची एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी आज सावंतवाडीत मोर्चा काढण्यात आला.