वाहनात पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ दिसून येत आहे. पेट्रोल संपल्याने नीटच्या विद्यार्थ्याने तीन किलोमीटर घरापर्यंत लोटत स्कुटी नेली.