अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पातळीत वाढ. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पुरस्थिती. अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या मोर्णा देखील पुर आलाय..