Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने सलग 1 तास बॅटिंग केली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. URL : morning rain in mangaon raigad district TAGS : Mangaon, Raigad, Rain, EXCERPT : जोरदार झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच पावसामुळे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचलं.