गोंदियाच्या पांगडी जंगल परिसरात दोन पिल्लांना पाठीवर घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या मादी अस्वलाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.