पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत खासदार नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले. जनतेचे पैसे असेच वाया घालवायचे का? अधीका-यांना काम करायचे नाहीत का ? असा सवाल नारायण राणे यांनी केला.