राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार पार्थ अजितदादा पवार यांनी आज सोमेश्वर परिसराला भेट दिली. यावेळी परिसरातील शेतकरी व सभासदांनी त्यांची भेट घेतली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांनी सर्व सभासद, शेतकरी आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.