छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि शिंदे सेनेचे शिलेदार संदिपान भुमरे आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी दुचाकीवरून रपेट मारली.