राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. यात उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे. आता पाटील घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. घराच्या आसपास पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.