खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांना सोड चिट्ठी देणार आहेत. ते सध्या दिल्लीत असल्याचे बोलले जात असून, या चर्चेनंतर यांच्या परभणीच्या निवास स्थान आणि कार्यालयाच्या बाहेर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.