राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदाबाद विमान दुर्घटना आणि रेल्वे अपघात मुद्दा संसदेत मांडणार असल्याचं सांगितलं.