मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठी वाहतूक कोडी झाली. या वाहतूक कोडींचा मोठा फटका लोकांना बसत आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने मुंबईतून मोठ्या संख्येने गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या.