पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामुळे ज्ञानेश्वरी मुंडे चर्चेत आहेत. त्यांची नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. एस आयटी नेमली तरी तपासात गती नसल्याची तक्रार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, रोहिणी खडसे, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.