खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनला भेट दिली. यावेळी दोन्ही खासदारांनी बॅटरी कार मध्ये बसून शेती पहाण्याचा आनंद घेतला.