श्रावण महिन्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला भेट दिली.