मुंबईतील दादर इथे नीट पेपर फुटी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या व्हॅन अडवणारी 27 वर्षांची तरुणी रिया यादव अहिर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. तसाच प्रकार आता मध्य प्रदेशात घडला आहे. येथे महिला एसीपी मोनिका शुक्ला यांनी शेतकरी आंदोलकांचे वाहन धाडसाने अडवले आहे.