समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंज दरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने मोठमोठे खिळे ठोकल्याचा दावा सोशल मीडियावर एका व्हायरल व्हीडिओद्वारे करण्यात येत होता. मात्र ते खिळे नसल्याचं एमएसआरडीसीने स्पष्ट केलं आहे.