विठुरायाच्या वारीचे आज पंढरपुरात राज्यातील नियोजन ठरणार आहे. पंढरीची वारी घडवण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू झाली आहे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीची पंढरपुरात यात्रा आहे.