सिंधुदुर्गात मुंबईकर कोकणवासियांना मोठ्या संख्येने यायला सुरुवात झाली आहे. गणेशचतुर्थी अवघ्या दोन दिवसावर असल्याने रेल्वे, बसे आणि खाजगी बसने आता मुंबईकर गणेशभक्त मिळेल त्या गाडीने येत आहे. एसटीने देखील विशेष गाड्या सोडल्यामुळे सिंधुदुर्गात १२०० एसटीच्या बसेस दाखल झाले आहेत.