पंढरपूरहून परतलेल्या मुक्ताई पालखीचे मुक्ताईनगरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी 102 दिंड्या सांप्रदायिक दिंड्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. पालखी शहरात परतल्यानंतर ठिकठिकाणी मुक्ताई पालखीचे पूजन करत भाविकांनी दर्शन घेतले.