महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताई मंदिराला मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली. यामुळे मंदिर आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या भाविकांचे लक्ष या विद्युत रोषणामुळे मंदिर वेधून घेत आहे.