आदिशक्ती मुक्ताई मंदिरात आज कमला एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी आणि पाहायला मिळाली. सकाळपासून परिसरात भक्तिमय वातावरण होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कमला एकादशीनिमित्त खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेशातील भाविकांची दर्शनासाठी सकाळपासून मोठी मांदियाळी दिसून आली.