मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या दिवशी भाजप-सेनेतील वादंगानंतर आता नागरिक स्ट्रॉंग रुमबाहेर निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. उमेदवार आणि नागरिकांची धाकधूक वाढली आहे.