मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा या ठिकाणी संत बाळूमामा मंदिर यात्रा सोहळा उत्साहात सुरू आहे. या ठिकाणी दोन दिवसीय यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी संत बाळूमामांचे दर्शन घेतले आहे.