गहू, हरभरा, मका सर्वत्र पीक जमीनदोस्त झालं आहे. तातडीने पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.