मूलांक ९ असलेल्या व्यक्ती नारळासारख्या असून इतरांचे भले पाहतात. २०२६ मध्ये त्यांची जुनी चक्रे पूर्ण होतील, अडकलेली कामे मार्गी लागतील आणि विवाह होण्याची शक्यता आहे. हे वर्ष त्यांना साहाय्यक ठरेल. हनुमानजींची उपासना, राम मंदिरात जाणे, दक्षिण दिशा स्वच्छ ठेवणे आणि रक्तदान करणे हे त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल. मंगळवार आणि ९, १८, २७ या तारखा शुभ आहेत.