मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे. बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने या भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे, ज्यामुळे मुंबईत बिहारची नवी ओळख निर्माण होणार आहे.