मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकावर एसी लोकलचा AC 15 मिनिटांपासून बंद पडला होता, त्यामुळे अनेक प्रवासी गुदमरले असल्याचे समोर आले होते. यात अनेक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.