मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनचालकांनाही त्रासाचा सामना करावा लागत आहे. कारण मुंबई अहमदाबाद महामार्ग वसई हद्दीतील वासमऱ्या ब्रिज जवळ पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.