गुजरात राज्यातील वापी येथील दमण गंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 30 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.