मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकातील कर्मचाऱ्याला मराठी बोलण्याचा आग्रह केल्यावर त्याने मराठी बोलायला नकार दिला. हा विडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मराठी बोलायला नकार दिल्याने मनसे आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं आहे.