मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. मालाड मालवणी परिसरात हा दुग्धाभिषेक घालण्यात आला. युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या विजयानंतर भाजपने दुग्धाभिषेक करून शक्तिप्रदर्शन केले आहे.