नालासोपारा वसई विरार या भागात पाणी साचल्याने डबा सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे. अनेक डबेवाल्यांच्या घरात पाणी गेल्याने डबा सेवा आजच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. शिवाय