नुकतंच राज्यभरातील गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. अशातच सोशल मीडियावर लहान मुलांचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताय. गणपती बाप्पा गावाला चालले म्हणून चिमकुले ओक्सा बोक्सी रडताना पाहायला मिळाले. बदलापुरमधील एक चिमुकला देखील बाप्पाला जाऊ नको असे म्हणत विनंती करताना भावनिक झाला. हा व्हिडीओ व्हायरल होतोय.